स्वभाव आणि आजार संबंध | रोग आणि स्वभाव यांचा काहीतरी संबध असतो का....?

स्वभाव आणि आजार संबंध | रोग आणि स्वभाव यांचा काहीतरी संबध असतो का....?

मित्रांनो, हा  प्रश्न कधी ना कधी आपल्या मनात येतोच. डॉक्टर साहेब ही  
खुपदा आपल्याला आनंदी राहण्याचा....  सकारात्मक राहण्याचा.... 
जास्त विचार ना करण्याबाबत सांगत असतात.
 
तुम्ही जर असा विचार करत असाल की रोग.... स्वभाव.... मनातील सकारात्मक विचार... 
किंवा नकारात्मक विचार....  त्यानुसारच होणारी आपली कृती यांचा आपसात काहीही 
संबंध नाही... तर तुम्ही चुकत आहात.

आपला मन.... भावना... विचार.... आणि स्वभाव यांचा आपल्या प्रकृतीवर कसा 
परिणाम होतो....? आपली कोणती वृत्ती कशी घातक ठरू शकते.....
काही प्रकारचे वागणे तब्येती करीता कसे घातक होउ शकतात.....
हे आपण समजून घेऊ या.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

स्वभाव आणि आजार संबंध स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे...?स्वभाव आणि आजार संबंध स्वभावाचा आणि आजारांचा संबध काय आहे...?१) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला ही आनंदी बनवत असतें.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार
स्वभाव आणि आजार संबंध | रोग आणि स्वभाव यांचा काहीतरी संबध असतो का....?

२) स्वार्थी माणसांना सगळ्यात जास्त व्याधी होत असतात... कारण त्यांना द्यायची 
इच्छा नसते त्यामुळे शरीराला नको असलेली धातक द्रव्ये ही बरोबर बाहेर 
टाकली जात नाहीत आणि रोग निर्माण होत असतात.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होत असतो.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

४) लहान लहान गोष्टीत रागावणे आणि चिडचिड करते या सवयींमुळे यकृताला तसेच 
     पित्ताशयाला त्रास होत असतो.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

५) प्रेम.... प्रेमळपणा... शांती आणि समाधान देऊन मनाला आणि शरीराला 
     ताकद देतात.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

६) हट्ट धरणे.... आणि आपला हट्ट पुर्ण करण्याची सवय असणें यामुळे पोटाचे विकार 
होत असतात.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

७) कपटीपणाची वृत्ती ठेवल्यास गळ्याचे आणि फुफुसाचे रोग होत असतात.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

८) मी बोललो तेच बरोबर...... मी म्हणेन तीच पुर्व दिशा.... 
     अशा अट्टाहासाने बध्दकोष्टता होत असते.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

९) भिती बाळगल्यास किडन्या आणि मुत्राशयाला नुकसान होत असतो.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

१०) दु:खाला दाबुन ठेवल्याने फुफुस आणि मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता 
       कमी होत असते.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

११) अभिमान.... अहंकार बाळगल्यास हाडांमध्ये कठोरपणा निर्माण होत असतो.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

१२) खूप तणाव आणि चिंता केल्याने स्वादुपिंड खराब होतो.
 
स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार

१३) अधिरता.... अतिआवेश.... घाईगडबड अशा सवईमुळे ह्रदयाला आणि छोट्या 
       आतड्याला हानी होत असते.

स्वभाव-आणि-रोग-vb-good-thoughts-विजय-भगत-सुंदर-विचार
 
तर मग आता मित्रांनो.....
आपल्या  रागावर.... विचारांवर.... भावनेवर.... 
अहंकारावर.... स्वार्थीपणावर.... नियंत्रण 
करण्याचा प्रयत्न करा.

हसत... खेळत... आनंदी... समाधानी... सुखी.... 
संतुष्ट रहा म्हणजे निरोगी आणि स्वस्थ राहाल.

 सूचना :- वाचक मंडळी ही माहिती माझ्या WhatsApp ग्रुप वर आली होती. 
वेगवेगळ्या अनुभवी लोकांचा अभ्यास....... तसेच त्यांचे मत.... आणि सामान्य 
व्यक्तीच्या आरोग्याला बघून ही माहिती आपल्याला वाचण्यासाठी दिलेली आहे. 

ही माहिती आपल्याला देण्यामागचा माझा फक्त हा उद्देश आहे की..... 
या विषयाची आपल्या प्राथमिक ओळख करून देणे.

जर आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतील तर कृपया आपल्या तब्येतीनुसार प्रथम अनुभवी डॉक्टरांनांचा सल्ला घ्यावा ही आग्रहाची विनंती.
धन्यवाद 🙏    

Post a Comment

0 Comments