Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह | सुंदर विचार | छान विचार

Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह | 

सुंदर विचार | छान विचार 


नमस्कार मित्रांनो....
आज तुमच्यासाठी काही मराठी सुविचार, सुंदर विचार, छान विचार, चांगले विचार
मराठी प्रेरणादायक सुविचार,
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आणले आहेत. 

आपण जर marathi status, suvichar, marathi quotes
motivational quotesgoos thoughts in marathi on life
quotes in marathi on lifehappy thoughts
या प्रकारचे सुविचार शोधत आहात तर हे 
Marathi Status Suvichar वाचून नक्कीच आनंदी होणार 
अशा मला पूर्ण विश्वास आहे.


motivational-quotes-marathi-status-suvichar-सुविचार-संग्रह-सुंदर-विचार-छान विचार-vb-good-thoughts
motivational-quotes-marathi-status-suvichar-सुविचार-संग्रह-सुंदर-विचार-छान विचार


Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar 


कधीही परिस्थिती जुळवून घेत नाही.... 
तर परिस्थितीला जुळवून घ्यावे लागते...!
🙏💖💛
 
वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या... 
वेळ तुमची आपोआपच साथ देईल...
 🙏💖💛

काही लोक चुका दुसऱ्याच्या दाखवतात 
आणि स्वतःच्या चुका लपविण्यात 
फार तरबेज असतात.
🙏💖💛

 
शब्दावर विश्वास ठेवू नका. 
काही माणसांच्या जिभेवर तर 
साखर पेरलेली असते आणि 
मनात विष साठवलेला असतो.
🙏💖💛जर कुणी विचारले की.... 
जीवनात काय गेले 
आणि काय मिळाले.... 
तर सरळ सांगा की...
जे गेले ते कधीच माझे नव्हते. 
आणि जे मला मिळाले.... 
ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते.
🙏💖💛

 
मनुष्याच्या शरीरातील 
सर्वात घातक अवयव म्हणजे... 
कान. 
त्यामध्ये जे काही शिरते 
तेच महाभारत घडविते.
🙏💖💛

 
खरेतर असा पाऊस पडावा की.... 
त्यात गर्व बुडून जावा...
मतभेद वाहून जावे.... 
अभिमान भिजावा.... 
रागाचा पर्वत नष्ट व्हावा... 
द्वेष भेदभावांची नदी नाहीशी व्हावी 
आणि मी ऐवजी आम्ही सदा बरसत राहावे.
🙏💖💛

 
चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या 
अंतकरणातल्या विचारावर अवलंबून असते. 
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. 
मनात इतरांविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो. 
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. 
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवित असतात.
🙏💖💛

 
कळत – नकळतपणे जर कधी चुकलात 
तर माफी मागून मोकळे व्हावे. 
त्याने तुम्ही कमी होत नाही आणि 
समोरचा मोठा होत नसतो.
🙏💖💛


तर पावले व्यवस्थितच पडतात.
🙏💖💛

Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar  

सन्मानाच्या दरवाजा इतका लहान असतो की.... 
जिथे थोडे वाकल्या शिवाय प्रवेश मिळत नसतो... 
🙏💖💛


स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा अभिमान 
बाळगून लहान राहिलेले कधीही चांगले असते...!
🙏💖💛

 
वळून कोणी पाहिले नाही म्हणून 
माळ्यावरच्या चाफ्याचे अडले नाही. 
शेवटी पानांनीही साथ सोडली... 
पण पठ्ठ्याने बहरने सोडले नाही.
🙏💖💛

 
भले ही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल... 
पण आपल्या पासून कोणाचे नुकसान नको 
ही भावना त्याच्याजवळ असते.... 
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो...!
🙏💖💛सोबत किती लोक असू द्या.... 
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात. 
म्हणून अडचणीत आधार शोधू नका 
स्वतःलाच भक्कम बनवा.
🙏💖💛

 
विश्वासा हा खोडरबर सारखा असतो 
तुम्ही केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर 
तो कमी कमी होत जातो...!
🙏💖💛

 
डाग चांगले सुद्धा असतात. 
व्यक्तिमत्त्वाला प्रतिष्ठेचे आदराचे 
आणि सन्मानाचे डाग लागावे..... 
जे धुतले नाही तरी चालतात.
🙏💖💛

 
आपण प्रत्येकालाच आवडले पाहिजे 
हा अट्टाहास सोडा. आपल्याला तरी 
कुठे प्रत्येकजण आवडतो...?
🙏💖💛

 
ज्या लोकांना आपल्या वेळेची किंमत नाही 
आणि भावनांची कदर नाही ना... 
त्यांच्याशी संबंध ठेवला की फक्त चिडचिड 
आणि पश्चाताप वाट्याला येतो. 
असे वाटते की आपण अशा लोकांसाठी 
वेळ वाया घालवतो ज्यांना आपल्या 
सोबतीची गरज नाही...
🙏💖💛


 
आपली इतरांशी बरोबरी करणे योग्य नाही 
कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो...!
🙏💖💛

Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar 

अडथळा प्रत्येक वेळेस वाईट नसतो. 
तुम्ही चुकत असाल तर तुमच्या 
हितचिंतकांनी केलेला अडथळा 
चांगलाच असतो.
🙏💖💛

 
शरिर जितके फिरत राहील 
तितके ते स्वस्थ राहते आणि 
मन जितके स्थिर राहणार 
तितके ते शांत राहते.
🙏💖💛

 
जेव्हा तुम्ही आतून तुटलेले असाल आणि 
ते तुम्ही कुणालाही कळू सुद्धा देत नसाल... 
तेव्हा समजून जा की.... तुम्ही 
खरोखरच Mature झाला आहात...
🙏💖💛


 
जेव्हा आपण कोणावर शंका करतो.... 
पूर्णपणे विश्वास ठेवतो... तेव्हा 
आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते. 
एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती 
किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा....
🙏💖💛

 
कटू पण सत्य
जर वेळ चांगली असेल तर परके आपलेसे होतात 
आणि जर वेळ वाईट असेल तर आपले परके होतात...! 
हे आयुष्याचे सत्य आहे. स्वार्थी जग आहे. 
नाती फक्त दिखाव्या पुरतीच असतात. 
खऱ्याचा कान आणि नालायकांना मान दिला जातो. 
त्यामुळे चार पुस्तक कमी वाचा पण माणसे वाचायला शिका.
🙏💖💛

 
समजूतदारपणा यायला प्रत्येक वेळी 
वयानेच मोठे व्हावे असे नसते. 
परिस्थितीचें गांभीर्य जाणिवेत उतरले की 
समजूतदारपणा जन्माला येतो...!
🙏💖💛

 
प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी
मनात काय आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही....!
🙏💖💛जेव्हा जीवनात वादळ येते 
तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभे राहायचे असते. 
प्रश्न वादळाचा नसतो... वादळ जेवढ्या वेगाने येते.... 
तेवढ्याच वेगाने निघूनही जाते. 
आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्त्वाचे असते..!
🙏💖💛

 
ज्याच्या विषयी गैरसमज झाला आहे... 
त्याच्याशी या विषयावर बोलावे लागते. 
जर इतर कुणाशी त्याच्याविषयी बोलले... 
तर गैरसमज तर वाढतोच त्या बरोबर 
संशयही जन्मतो...
🙏💖💛

Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar 


सुंदरतेचा कमीपणा 
चांगला स्वभाव पूर्ण करू शकतो. 
परंतु स्वभावाचा कमीपणा 
सुंदरतेने पूर्ण करू शकत नाही.
🙏💖💛
 
आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्यावे 
तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नये. 
स्वतःच्या सुखाकरिता इतरांना 
कधी ही दुखवू नये.
🙏💖💛

काही गोष्टी वेळेतच सांगायला पाहिजे 
नाहीतर त्या मनातच राहून जातात...!
🙏💖💛


प्रेम म्हणजे 
जर समजली तर भावना आहे.... 
जर केली तर मस्करी आहे.... 
जर मांडला तर खेळ आहे.... 
जर  ठेवला तर विश्वास आहे.... 
जर  घेतला तर श्वास आहे..... 
जर  रचला तर संसार आहे.... 
जर  निभावले तर जीवन आहे...!
🙏💖💛

तुम्ही ज्या साठी तयार आहात 
त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. 
हा निसर्गाचा नियम आहे. 
म्हणूनच तुम्हास जे पाहिजे आहे 
त्याची फक्त तयारी करा.... 
एकदा का तुम्ही तयार झालात.... 
की त्या गोष्टींना तुमच्या जीवनात 
यावेच लागते....
🙏💖💛


कोणीही परिपूर्ण नसतो.... 
म्हणूनच पेन्सिल बरोबर खोडरबर असतो.
🙏💖💛

फक्त पुस्तक वाचल्याने कुणी ज्ञानी होत नाही. 
वाचलेल्या माहितीची साधना करावी लागते... 
तेव्हा त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होते. 
पुस्तक वाचल्याने फक्त माहिती मिळते... 
नवे ज्ञान हे मिळालेल्या माहितीची 
साधना केल्याने मिळते.
🙏💖💛 

Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar 


बोलून दाखवने खूप सोपे असते. 
करून दाखवणे त्याहूनही कठीण...
 🙏💖💛

वरच्या देवा सोबत 
जर आपले संबंध चांगले असतील 
तर ही खालची माकड 
आपले काय वाईट करणार...
🙏💖💛
 
जीवनात हसणे शिकावे लागते.... 
रडणे तर जन्म झाल्यापासून सुरू होते....!
🙏💖💛

नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या सोबत असतील तर जीवनात 
तुम्ही एकटे राहू शकत नाही...!
🙏💖💛


प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे 
हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट 
आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न 
मात्र आपल्या हातात असतात.
🙏💖💛

देवा आता लवकरात लवकर 
तो दिवस दाखव.... 
ज्या दिवशी आम्ही मास्क शिवाय 
मोकळ्या हवेत श्वास घेऊ...
🙏💖💛

अपयश अनाथ असते.... 
यशाला हजार नातेवाईक असतात....!
 🙏💖💛

ज्यांना भावना कळतात तेच रडतात 
नाहीतर खोट्यांचे चेहरे हसरेच असतात.....
🙏💖💛

पैशाचा माज दाखवणाऱ्यांना 
स्वतःच्या कर्माची लाज अजिबात नसते.
 🙏💖💛

एखाद्याला अडचणीत मदत केली म्हणून 
त्याच्या आयुष्यात डोकेदुखी करणारे नग 
आजकाल वाढत आहेत. 
म्हणून काही वेळेस 
भीक नको पण कुत्रे आवर 
असे म्हणण्याची वेळ येते.
🙏💖💛

Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar 

वेड सगळ्यावर येते आणि 
वेळ सगळ्यांची येते.
 🙏💖💛

परिस्थिती कशीही असो हिम्मत कायम ठेवा. 
वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात 
रूपांतरित होते.
🙏💖💛

प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही 
कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि 
आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो.
कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म चांगले असतील.... 
तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते...
🙏💖💛

काही लोक किंवा गोष्टी म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भांडार 
किंवा आनंद सरोवर असतात. याची पुष्टी जिवंतपणे जगलेले 
क्षण नक्की देतातच...

आपली सगळ्यांची निर्मिती हे भोगासाठी झाली आहे 
मग ते कोणतेही असोत.....

जर आपण शाश्वत आनंद मध्ये सहभागी झालो 
तरच आपण आनंदी होऊ शकतो या खेरीज 
आपण आनंदी होऊ शकत नाही...

 ज्याप्रमाणे शरीराचा कोणताही अवयव उदराशी 
सहकार्य केल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही. 

त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे कोणीच आनंद प्राप्ती करू शकत नाही.
 मत्स्य जगामध्ये मनुष्याच्या विशिष्ट काळ आणि परिस्थिती 
प्रमाणे विशिष्ट आनंदमयीच म्हणुया... त्या लीला दाखवण्यासाठी 
काही क्षण अवतार घेत असतात...

 प्रत्येक जीव हे चेतना युक्त तर नक्कीच आहे आणि 
आनंदाच्या शोधातही आहे.... 

मग ते नित्य आनंदाचे स्रोत आहेत आणि जर त्या जीवांनी 
त्यांच्या संग केला तर प्रत्येक जीव सुद्धा नक्की आनंदी होईलच....
🙏


Marathi Status Suvichar | Sunder vichar | सुविचार संग्रह |

Good Thoughts In Marathi On Life | VB Good Thoughts |

quotes in marathi on life | मराठी प्रेरणादायक सुविचार


Marathi Status Suvichar | Motivational Quotes Marathi | Sunder Vichar दुसऱ्याच्या विषयी बोलतांना
शब्द आठवावे लागत नाही....
आणि स्वतःच्या विषयी बोलतांना
तर शब्द सुचत नाही.
🙏💖💛

 
जीवनात प्रत्येकाने खूप व्यस्त असावे....
जे पैशाने नाही मिळणार ते करून बघावे.
🙏💖💛

 
अपेक्षा.... गैरसमज.... अहंकार..... तुलना.....
यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात.
ते होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा.
हे तत्व केव्हाही चांगले.
🙏💖💛

 
प्रीतीचे दरवाजे मनाच्या आत उघडे ठेवावे.
जेव्हा वाटले तेव्हा आ जाता यावे.
🙏💖💛

 
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो...
चुकतात ते फक्त आपले निर्णय....!
🙏💖💛

प्रीतीची दरवाजे मनाच्या आत उघडे ठेवावे | Marathi Status | Suvichar |

Sunder vichar | VB Good Thought in marathi on life | marathi quotes


काही क्षण आपल्याला स्वप्नासाठी आमंत्रित करतात.....
आपल्याला आपण जिवंत असल्याचे सांगतात.


स्वत:शी प्रामाणिक राहण्याद्वारे आणि त्यातील सर्व त्रुटींसह
आपले व्यक्तीमत्व आणि शारिरिक वैशिष्टे स्वीकारल्यास
सकारात्मक भावना नक्कीच येतात.


स्पष्टपणे आपले विचार आपल्याकडे प्रतिबिंबित करत
आणि हे स्पष्ट आहे की इतके स्पष्ट मार्ग नाहीत.


समतोल जीवन जगण्यासाठीच्या हेतूने....
उत्कटतेने जीवनाचा आनंद घेत राहण्यासाठी....
निगडीत गोष्टी सोप्याच कराव्या लागतात.


मी जर स्वत: लाच ओळखत नसेल तर.....
मी गमावू शकेन.
स्वत:चे हृदय स्वत:ला माहीत असल्यास
त्याला आपण हरवू शकत नाही..


भावनांना उत्तेजन देणाऱ्या सुंदर गोष्टी पाहिल्या
किंवा स्पर्शही केल्या जावू शकत नाहीत....
तर त्या मनापासून जाणवल्याच पाहीजेत.


विचार भावनांची सावली असते. बोलतांना.....
ती नेहमीच गडद.... सामर्थ्यवान आणि सोपी असते.

तो पर्यंत जाणीवपुर्वक मोठा मोठा श्वास घेत....
हृदयाचा ठोका देऊन वेळ मोजला पाहीजे....


Post a Comment

0 Comments