Best Marathi Suvichar Status With Images | Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो

 Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो  

सुविचार संग्रह 

👉 जीवनात एक तरी व्यक्ति
अशी असली पाहिजे....
जरी आपण कितीही दुःखात असलो...
तरी त्या व्यक्तीच्या एका फोन ने
आपल्या चेहऱ्यावर हसू येईल.
 
 काही जण एवढे स्पेशल असतात की...
साधे त्यांना आठवले तरी....
आपल्या चेहऱ्यावर गोड हसू येते.

💚💛💜🙏Best Marathi Suvichar Status With Images  - Sunder Vichar - मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो
Best Marathi Suvichar Status With Images

Best 51+ Marathi Status Suvichar With Images

मराठी-सुविचार-स्टेट्स-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 आयुष्याच्या रस्त्यावर 
भरपूर वाटसरू भेटतात.
परंतु काही डोक्यात असतात... 
तर काही काळजात असतात....!

💚💛💜🙏

मराठी-सुविचार-स्टेट्स-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 जुन्या फोटोंची अल्बम 
सदैव सांभाळून ठेवायची असतात.
कारण नविन फोटो काढण्यासाठी 
आपली जुनी माणसे
पुन्हा सोबतच असतील असे नाही.
माणसे... वेळ.... काळ... जीवन... 
सगळेच क्षणिक असते.

💚💛💜🙏

मराठी-सुविचार-स्टेट्स-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

काही जण एवढे स्पेशल असतात की... | Marathi Status Suvichar | Good Thought |
Sunder vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार | good thoughts in marathi on life👉 चांगलेच होणार आहे
हे मनात धरून चला.
बाकीचे देव बघून घेईल
हा विश्वास मनात असला की...
येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा आणि
सकारात्मकतेचा असेल.

💚💛💜🙏

देव-आत्मविश्वास-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 
 
👉 प्रत्येकाच्या अंगणातील पावसाच्या सरी
जरी सारख्या असल्या.... तरी काहींचे केवळ
अंगण भिजवतात तर काहींच्या डोळ्यांसोबत
मनाला भिजवितात....!

💚💛💜🙏

पाऊस-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 
जीवनात कधीच
हा विचार करत बसू नका कि....
कोण... कसा.... कधी.... कुठे....
आणि का म्हणून बदलला.
केवळ हे बघा की....
तो तुम्हाला काय शिकवून गेला.

💚💛💜🙏

जीवन-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 
 
👉 जन्माला आलो म्हणून जीवन रेटायचे....
की एकच जन्म आहे म्हणून
जीवन सुंदरपणाने जगायचे...
हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.

💚💛💜🙏

जीवन-सुंदरपणे-जगायचे-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 
 
👉 स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच ओळखा.
ती जगाला ठरवू देऊ नका.
जर त्यांच्या मनासारखे घडले नाही...
तर ते तुम्हाला पालापाचोळा समजायला
लागतात.

💚💛💜🙏

स्वतःची-किंमत-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 
 
👉 चांगल्या लोकांची परमेश्वर खूप परीक्षा घेतो.
परंतु साथ कधीच सोडत नाही. परंतु
वाईट लोकांना परमेश्वर खुप काही देतो.
परंतु साथ कधीच देत नाही.

💚💛💜🙏

परमेश्वर-परीक्षा-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 शंभर सल्लांच्या शब्दांपेक्षा
अनुभवाची ठेच माणसाला
अधिक मजबूत बनविते.

💚💛💜🙏

सल्ला-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 राहणारे घर अथवा घराचा दरवाजा
कितीही छोटा असला तरी चालेल.
परंतु हृदय आणि हृदयाचा दरवाजा
मोठा असावा कारण तिथेच नाती
आश्रय घेतात.

💚💛💜🙏

नाती-हृदय-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 आमचा स्वभाव आणि मन
दोन्ही सारखेच आहेत.
आम्ही कोणतेही नाते हे
स्वार्थासाठी नाही...
तर मन आणि माणुसकी
जपण्यासाठी जोडतो...!

💚💛💜🙏

मन-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb-good-thoughts
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 

👉 जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्न लिहितात...
त्यांच्या नशिबाची पाने
कधीच कोरी नसतात.

💚💛💜🙏

नशीब-good-thoughts-in-marathi-on-life-motivational-quotes-with-photo-vb
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो 
जीवनात कधीच हा विचार करत बसू नका कि | Marathi Status Suvichar |
Good Thought | Sunder vichar | VB Good Thoughts |
मराठी प्रेरणादायक सुविचार

जर एखादी व्यक्ती
स्वतःहून म्हणत असेल की....
माझे चुकले...
तर मोठ्या मनाने माफ करावे.
कारण माफी मागणाऱ्या पेक्षा
माफ करणारा मोठा असतो...
💚💛💜🙏

माफ-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

जीवनात आलेली वाईट वेळ निघून जाते...
परंतु जातांना चांगल्या चांगल्या लोकांचे
खरे चेहरे दाखवून जाते.
💚💛💜🙏

जीवन-वाईट-वेळ-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

खरे तर परके कुणीही नसते.
जर विश्वास थांबला तर
माणसे परकी होतात आणि
जर श्वास थांबला तर शरीर....!
💚💛💜🙏

विश्वास-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

जर तुम्हाला सावलीची किंमत
जाणून घ्यायची असेल तर
उन्हात जावे लागणार...
💚💛💜🙏

विश्वास-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar
 
जरी शून्य आणि वर्तुळ दिसायला
एकसारखेच असले... तरी दोघांमध्ये
खूप अंतर आहे.
शून्यामध्ये आपला एकटेपणा असतो.
आणि
वर्तुळामध्ये आपली माणसे असतात.
💚💛💜🙏 

शून्य-वर्तूळ-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar
 
जर प्रयत्न हा तुमचा धर्म असेल...
तर त्या प्रयत्नातून झालेले कर्म
हे तुमच्या प्रारब्धाचे फळ आहे.
जे तुम्हाला उत्कृष्ट बनविते.

💮🥀🙏

प्रयत्न-धर्म-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar
 
आधार आणि उधार
दोन्हींमध्ये धार असते....
जी गरज संपल्यावर
देणाऱ्यालाच कापते.

💮🥀🙏

आधार-उधार-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar
 
मनातले संकेत ज्यांना न बोलता कळतात...
त्यांच्याच मनांची नाती खोल जुळतात.

💮🥀🙏

मनातले-संकेत-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

जेव्हा सहनशीलतेची मर्यादा संपते
तेव्हा मन कणखर बनते आणि
अशा मनावर पुन्हा कोणत्याही
सहानुभूतीचा परिणाम होत नाही...!

💮🥀🙏

मनातले-संकेत-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

आपण काही लोकांसाठी
तेवढेही महत्त्वाचे नसतोच
जेवढे आपण समजत असतो.

💮🥀🙏

महत्त्वाचे-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

जर एवढासा जीव या जगात येण्यासाठी
इतकी ताकत लावत असेल तर...
आपल्या जवळ तर संपूर्ण जीवन आहे
आपली ओळख निर्माण करायला.
कधीच जीवनात खचून जाऊ नका.
जर कुठल्याही संकटाला धैर्याने समोर गेलात
तर यश तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्या
पाठीशी राहील....

💮🥀🙏

प्रयत्न-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

आपल्यामध्ये क्षमता असतांना
दुसऱ्याचा आधार घेणे म्हणजे...
आपले अस्तित्व वाया घालवणे.

💮🥀🙏

क्षमता-motivational-quotes-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

फक्त आपण आनंदात राहावे. कारण...
आपल्याला दुःख देण्यासाठी
बिनपगारी लोक पूर्णवेळ काम
करत असतात.

💮🥀🙏

आपल्यामध्ये क्षमता असतांना | Marathi Status Suvichar |
सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life | VB Good Thoughts

लाख मोलाचे शब्द | sunder Vichar | Good Thoughts In Marathi On life

काही माणसांच्या डोळ्यात अगदी लहान
सहान कारणांमुळे पाणी येते.
ती माणसे कमकुवत नसतात हो...

त्यांचे मन प्रेमळ असल्याने
अशी माणसे लगेच हळवी होतात.

जर अशी माणसे तुम्हाला कधी
वेदना देतील तेव्हा त्यांचा उद्देश
फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेले
अमाप प्रेम हाच असेल.

अशा माणसांना कटू शब्दाने दुखावू नका...
त्यांच्या अश्रूंना हसण्यावर घेऊ नका...
त्या अश्रूंचे मोल समजा... जाणीव असू द्या.

जगात खूप माणसे तुम्हाला
आपलेपणा दाखवतील. परंतु....
हळव्या माणसांच्या मनात
खरोखर प्रेम असते...
ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा.

आपले मन आणि आरसा
दोन्ही सारखेच असतात...
केवळ अंतर इतकाच असतो की....
आरश्यात सगळे दिसतात आणि
मनात केवळ आपलेच दिसतात....

💮🥀🙏

लाख-मोलाचे-शब्द-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

जीवनाच्या वाळवंटात जगता यावे म्हणून
देवाने नात्याचे पाणवठे तयार केलेत.

💮🥀🙏

नाती-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

खऱ्या दुःखाची झ आणि वेदनेची कळ
त्याच लोकांना जास्त कळते...
जे लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी
न ठेवता प्रामाणिकपणे....
आपले साधे सरळ जीवन जगत असतात.

💮🥀🙏
 
झळ-कळ-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

कर्तुत्ववान व्यक्तींचा पराक्रम
बघितला जात नाही. परंतु....
त्याचे चाक जमिनीत कधी अडकतय
याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते.

💮🥀🙏

पराक्रम-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

ज्या वेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा
विचार न करता कार्य करतो...
त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.

💮🥀🙏

स्वार्थ-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

भावना मनात असाव्यात.
जर कुणाच्या कानात गेल्या तर
चर्चेचा विषय बनतात.

💮🥀🙏

भावना-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

संकट हा जगातील असा जादुगर आहे...
जो एका क्षणात आपले कोण आणि
परके कोण दाखवून देतो.

💮🥀🙏

आपले-परके-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या
तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला
रडण्याच्या अधिकार नसतो.

💮🥀🙏

वेदना-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar

काच आणि नाती दोन्ही
खुप नाजुक असतात.
दोघांमध्ये एवढाच फरक असतो की...
काच चुकीमुळे तुटते तर नाती
गैरसमजाने.

💮🥀🙏

नाती-काच-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vichar
 
आयुष्यात ज्याने दुःख अनुभवलेआहे...
तोच इतरांना नेहमी हसवू शकतो.
कारण हसण्याची किंमत
त्याच्या एवढी कोणालाच माहिती नसते.

💮🥀🙏

आयुष्य-sunder-vichar-motivational-quotes-marathi-suvichar-status-photo-vb-good-thoughts
Best Marathi Suvichar Status With Images  | Sunder Vicharकाच आणि नाती दोन्ही खुप नाजुक असतात | Suvichar | Sunder vichar |

Good Thoughts | मराठी सुविचार | VB Good Thoughts |

Good Thoughts In Marathi On Life

Best Marathi Suvichar Status With Images | Sunder Vichar |

मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो

जर आपण पेन्सिल बनून कुणाचाही आनंद लिहू शकलो नाही... तर रबर बनून त्याचे दुःख खोडण्यास नक्कीच मदत करू शकतो.

💮🥀🙏

जीवनाची गणिते खरेतर बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात. परंतु भीती चे आकडे... समाजाची काळजी... आणि क्षणिक सुखाची ओढ संपूर्ण हिशोब चुकवितात.

💮🥀🙏

  कष्टाचे बियाणे पेरल्याशिवाय यशाची बाग फुलत नसते...  💮🥀🙏जर आपण पेन्सिल बनून | मराठी प्रेरणादायक सुविचार | सुंदर विचार |

सुविचार स्टेटस विडिओ | Good Thought

आपल्या जीवनात नेमके काय चालले आहे.... या त्रासा पेक्षा कोणी आपल्याला समजून घेत नाही.... याचे दुःख खूप जास्त असते....  💮🥀🙏

लोक म्हणतात की.... जर आपण चांगले असलो... तर संपूर्ण जग चांगले असते. परंतु खरे सांगू.... आपण जेवढे अधिक चांगले वागू ना... तेवढे अधिक लोक आपला गैरफायदा घेतात.

💮🥀🙏

  जीवनात शांत राहण्याच्या एकमेव मार्ग म्हणजे.... ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे...!

💮🥀🙏

आपल्या जीवनात नेमके काय चालले आहे | Status Suvichar Video |
Good Thoughts In Marathi On Life | Quote

  जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा.... जेव्हा चुकाल तेव्हा माफी मागा. आणि जर कुणाचे चुकले तर त्याला माफ करा.  💮🥀🙏

कोणतीही गोष्ट केवळ लोकांनी सांगितले म्हणून करू नका. जे तुमच्या मनाला आवडेल तेच करा. कारण लोक केवळ वाट दाखवतात. परंतु त्या वाटेवर प्रवास तर आपल्यालाच करावा लागतो.  💮🥀🙏जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा |

Sunder vichar | Suvichar Status |

Good Thought In Marathi

आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती पण गुरुच असते. जाता जाता आपल्याला खूप काही शिकवून जाते.  💮🥀🙏

प्रत्येक नात्याचे स्ट्रगल वेगळे असते. तुम्हाला तुमच्या नात्याचे वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवे...

💮🥀🙏

  हो आणि नाही हे दोन लहान शब्द आहेत. परंतु त्याविषयी खूप विचार करावा लागतो... आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी गमावतो... लवकरच नाही बोलल्यामुळे..... आणि उशिरा हो बोलल्यामुळे...!  💮🥀🙏

आपल्या जीवनात वाईट वेळ आली नाही... म्हणून दुसऱ्याच्या जीवणात आलेली वाईट वेळ बघून आनंदी होऊ नये. वेळ ठरवणारे घड्याळ देवाच्या हातात बांधला आहे. तो कधी चावी फिरवेल हे कुणालाच सांगता येत नाही.  💮🥀🙏

सायलेंट मोडवर केवळ फोनच चांगला वाटते.... नाती आणि मैत्री नाही...!

💮🥀🙏

  आयुष्याच्या बाजारात आपलीच वाटणारी सगळी माणसे आपली नसतात... हे जेव्हा कळेल तेव्हा आयुष्याचा खरा अर्थ कळेल...  💮🥀🙏

जीवनाच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपुर असतात. परंतु तीच चूक समजून सांगून जीवनभर साथ देणारे लाखात एक असतात...!

💮🥀🙏

  आयुष्य कुणासाठी थांबत नाही.... केवळ आयुष्य जगण्याची कारण बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात.

💮🥀🙏

  तुमचे अस्तित्व जाणवले पाहिजे यासाठी काम करू नका. काम असे करा की तुमची उणीव भासली पाहिजे.

💮🥀🙏

Post a Comment

0 Comments