Best Anniversary Wishes In Marathi | आई – वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Best Anniversary  Wishes In Marathi | आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे. आणि
या पोस्ट मध्ये आपले देव आई वडील यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
घेवून आलो आहे.

जीवनात फक्त आई – वडील हीच अशी व्यक्ति असतात.... जी आपल्या बद्दल
विचार करण्यापूर्वी आपल्या मुलामुलींचा विचार करतात.  आपल्या बाळांच्या
सुखालाच आपले सुख समजतात.

आज मी त्याच देवांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या बेस्ट शुभेच्छा तुमच्यासाठी
आणल्या आहेत. best anniversary wishes for aai baba in marathi with images,
घेऊन आलो आहे.

जर तुमच्या जन्म देणाऱ्या प्रिय आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही 
त्यांना सुंदर शुभेच्छा द्यायच्या असतील तर या पोस्ट मध्ये आई – बाबांना लग्नाच्या 
वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्हाला खूप उपयुक्त राहतील.

आता तुम्ही खाली दिलेल्या छान शुभेच्छा पैकी... तुम्हाला जी पण 
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडली तिला कॉपी करून 
whatsapp, facbook किंवा दुसऱ्या social media वर शेयर करा. आणि 
आई – बाबांना tag करा.या पोस्ट मध्ये... आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,
आई - वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आई - वडील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,
mummy - papa anniversary wishes in marathi,
aai baba anniversary wishes in marathi, 
mummy – dad / mom dad anniversary
wishes in marathi,

या शुभेच्छा मुला द्वारे किंवा मुली द्वारे आई वडिलांना देता येतील.
चला आता बघूया आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रिय आई - बाबा
आम्हाला तुम्ही कधीही कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही
आम्हाला लहानाचे मोठे केले... यात तुम्हाला भरपूर कष्टांना
तोंड द्यावे लागले असतील.
तुम्ही आम्हाला जी शिकवण दिलेली आहे....
विचार दिलेले आहेत...
त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही.
तुमची जोडी सदैव परमेश्वर अशीच बहरत राहू दे.
एकत्र असतांना खूप छान दिसता तुम्ही दोघे...
तुमच्या सारखेच आई - बाबा सगळयांना मिळो
अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या 
खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई – बाबा
🎈🎉💕🌹🌺🎂


 आई – बाबा, 
तुमचे  प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे.
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू ईश्वराचे वरदान आहे.
आणि आपला सहवास माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्वच आहे....!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂

 प्रिय आई बाबा,
आपल्या चेहऱ्यावर नेहमी  हास्य खुलत राहो...
आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत....
कधीही एकमेकांवर रागवू नका.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

🎈🎉💕🌹🌺🎂


तुमच्या आयुष्यात प्रेमाचा पाऊस होवो...
नेहमी तुमच्यावर देवाचा आशीर्वाद राहो.
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच चालत राहो
असाच हा प्रेमाचा हा उत्सव दरवर्षी साजरा होत राहो...
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂

प्रिय आई बाबा, 
तुमच्या ह्या अनमोल नात्यातून
आम्हाला समजले की नाती कशी जपायची असतात.
संसार कसा प्रकारे चालवायचा असतो
सुखदुःखांना कशा प्रकारे वाटून घ्याचची असतात...!
परिस्थिती कशीही असो....
त्यातून मार्ग कशा प्रकारे काढायचा असतो.
नाती कशी जपायची असतात....
तुमची ही जोडी अशीच सदैव टिकून राहो....
तुमचे हे प्रेम असेच नेहमी बहरत राहो....
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂

 
कधी भांडता... कधी रुसता... तर कधी एकमेकांवर
रागावता ही... परंतु सदैव एकमेकांचा आदर ही करता.
आपण असेच भांडत राहा.... असेच रुसत रहा....
रागावत राहा.... परंतु सदैव असेच सोबत राहा.
हीच इच्छा....
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂

देवाच्या कृपेने असाच येत राहो
तुमचा लग्न वाढदिवस...
तुमचे नाते आकाशाची उंची गाठो.
येणारे जीवन सुखमय जात राहो...
घरात आनंदाचा वास राहो...
जीवनात येणारा प्रत्येक क्षण खास होवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂
 
आपल्या आयुष्यातले सुख आणि चेहर्‍यावरील हास्य
अगदी थोडेही सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना
चांगले आरोग्य लाभो...
इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂
 
marriage anniversary wishes in marathi for mummy papa, 
happy anniversary mummy papa in marathi, 
aai baba anniversary message in marathi, 
aai baba lagnachya vadhdivasachya hardik Shubhechha, 
marriage anniversary wishes for mother and father in marathi language,
 

लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

 
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिले आहे.
तुमचे प्रेम.... तुमचा विश्वास पाहिला आहे.
जीवनात खूप काही तुमच्या कडूनच शिकलो आहे.
तुमची सोबत अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂


 
प्रिय आई बाबा....
खूपच महान आपले उपकार....
हे विश्व दाखवूनी केला तुम्ही माझ्या
आयुष्याचा उद्धार....!
आई बाबा अशक्य आहे...
या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार....!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂

 
तुमच्या जीवनात सूर्या प्रमाणे प्रकाश कायम राहो.
माझी देवाकडे प्रार्थना.... तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂


जीवनभर कष्ट झेलूनी
संघर्षाच्या मार्गावर सतत
चालत राहिलात....
आम्ही सावलीत रहावे म्हणून जीवनभर
उन्हात आपले शरीर झिजवत राहिलात.
आई बाबा तुम्हा दोघांच्या कष्टाला माझा प्रणाम
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂

 
या पृथ्वीतलावर
आई - बाबा ईश्वराची ओळख आहेत.
त्यांची सोबत जर नसती...
तर सुखांची ओळख आम्हाला
कुणी करून दिली असती...!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई- बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂


प्रत्येक अडचणीत उपाय आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहार आहात तुम्ही
आम्हा मुलांच्या आयुष्याचे सार आहात तुम्ही
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई - बाबा

🎈🎉💕🌹🌺🎂


Best-Anniversary-Wishes-In-Marathi-आई-वडिलांना-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा
Best Anniversary  Wishes In Marathi | आई – वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई - वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,
happy anniversary mummy papa, हॅप्पी एनिवर्सरी,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा,
happy anniversary aai - baba in marathi, 

 

 

Post a Comment

0 Comments