अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife

अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi 

नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts  या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
आणि या पोस्ट मध्ये घेवून आलो आहे.... अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, 
शुभेच्छा मराठी संदेश, happy birthday bayko, birthday wishes in marathi for wife, 
baykola wadhdiwasachya shubhechha, Love you bayko,
happy birthday wishes in Marathi for wife with images, प्रिय पत्नी ला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni-वाढदिवस-शुभेच्छा
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 

बायको ही बायकोच असते...!

बाहेरचा राग घरात काढुनी 
आपण तर मोकळे होऊन जातो... 
परंतु अहो, जेवायला वाढू का...? 
असे विचारणारी फक्त बायकोच असते...!
आपल्या पडत्या काळात 
कोणतीही व्यक्ती मदतीला येत नाही...  
जी येते ती फक्त बायकोच असते...!
बायको कधी मैत्रीण... 
तर कधी प्रेयसी.... 
प्रसंगी ती आई ही होते.... 
कारण बायको ही बायकोच असते....!

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-hi-baykoch-aste-patni
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 


खूप नशीबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू...
समजूतदार... माझी  काळजी घेणारी...
आणि माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी बायको भेटली..

 वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बायको

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni-वाढदिवस-नशीब
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 


तुला आजही मी तेच सांगतो
आणि जेव्हा आपण  शंभर वर्षांचे होऊ....
तेव्हाही तेच सांगणार...
प्रिये तु माझ्या आयुष्यातील
माझे पहिलें आणि शेवटचे प्रेम आहेच.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या सगळ्या प्रश्नांची 
उत्तरे देईन...
मला थोडा समजून घेण्याचा प्रयत्न कर
दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन..
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni-वाढदिवस-नशीब
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 


तुला मी विश्वातील सर्व सुख देणार...
तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेवणार....
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनविणार...
तुझा संपूर्ण आयुष्य माझ्या प्रेमाने सजविणार....

प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni-वाढदिवस
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 


प्रेम म्हणजे त्याग....
प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव....
प्रेम म्हणजे आपलेपणा....
प्रेम म्हणजे समजून घेणे....
हे सर्व ज्या व्यक्तीने मला
सांगताच शिकविले
अशा माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.

 
प्रिय बायको
तुला या वाढदिवसा निमित्ताने
उदंड आयुष्याच्या नंत शुभेच्छा...!

वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni-birthday-images
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 


प्रिय बायको तुझ्या सोबतीने जगलेला 
आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या नेहमीच 
आठवणीत राहील, आणि ह्या प्रेमाच्या 
आठवणींच्या संग्रहा मध्ये आजच्या 
ह्या क्षणाला आणखीन सुंदर बनवू या...
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
 
माझ्या आयुष्यातील प्रत्येक
वाईट प्रसंगात खंबीरपणे
माझ्या सोबत असणारी पण
स्वभावाने खूप प्रेमळ आणि
सगळ्यांची  काळजी घेणाऱ्या

माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अर्धांगीनीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-happy-birthday-wishes-in-marathi-for-wife-bayko-patni
अर्धांगीनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes In Marathi for wife 

जीवनामध्ये अचानक एखादी व्यक्ती येते आणि
आपले संपूर्ण जीवन बदलून टाकते....!
माझ्यासाठी ती खास व्यक्ती तू आहेस.
तू माझे आयुष्य आहेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या स्त्रीने माझ्या जीवनातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला नेहमीच आनंदी ठेवले...
जिला नेहमीच माझी काळजी असते....
अशा माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
 
माझी तू आवड आहेस....
माझी तूच निवड आहेस...
माझा श्वास ही तूच आहेस...
आता मला कुणाचीच गरज नाही आहे.
कारण एकच व्यक्ती माझ्याकडे अशी आहे...
जी लाखात एक आहे...!
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सर्व गोष्टी मला लिमिट मध्ये आवडतात
परंतु फक्त तूच एक आहेस
जी मला अनलिमिटेड आवडते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

प्रिय बायको

आज तुझा वाढदिवस...

सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या

मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.


तू म्हणजे त्या परमपिता परमात्माने  

तुझ्या जन्मदिवसाला मला आणि

फक्त माझ्यासाठीच दिलेले गिफ्ट.

 

प्रिये, खरे तर मला आज आत्ता तुझ्याशी

खुप खुप बोलायचे होते... परंतु मी इतकाही

स्वार्थी नाही की माझ्या सुखासाठी तुझी झोपमोड

करणार... म्हणून हा प्रयत्न...

 

 बायको चा वाढदिवस..


वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

वंदना तुझे खूप खूप  आभार...

आज पर्यंत मला अविरत साथ दिल्याबद्दल

कधी हसत तर कधी भांडत परंतु

काळजीपूर्वक माझी साथ दिल्याबद्दल

मी तुझा मनापासून आभारी आहे.

 

कशाचीही अपेक्षा न करता...

आहे त्या मध्ये समाधान मानून,

सुखा दुःखात माझ्या खांद्याला

खांदा लाऊन

आज पर्यंत उभी राहिलीस

तशीच या पुढे हि उभी रहा...

 

प्रत्येकजण म्हणतो

बायको खुप त्रास देते

परंतु असे कुणीच म्हणत नाही की....

दुःखात फक्त तीच साथ देते....!

 

अशाच माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वंदना

 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🙏🌹🎁🌷🥰😘

प्रिय बायको वंदना

━────⊱💗⊰─────━ 

 आज सौ. चा वाढदिवस म्हणजे
तुझे कौतुक करण्याचा हक्काचा दिवस.
बायको.... पत्नी.... जीवनसाथी....
अशा अनेक नावाने जी जीवनात येते...
ती म्हणजे जिच्यामुळे आपण आपले
संपूर्ण आयुष्य यशस्वी करतो...
सर्वात समर्पक शब्द जीवनसाथी...!
 
घरदार सोडून ती आपल्या जीवनात येते
आणि ते घर ही आपलेस करते ती....!
अशा या बायकोला खूप खूप शुभेच्छा...!
 
वाढदिवस हे निमित्त...
खरेतर जीवनभरासाठी शुभेच्छा
कारण पुरूषाचे पूर्ण जीवन
तिच्याच मुळे यशस्वी होते.
तर अशा या वाढदिवशी
शब्दच अपुरे पडतात.
तरीही मनापासुन शुभेच्छा.
━────⊱💗⊰─────━
 
━────⊱💗⊰─────━
 आज सौ. चा वाढदिवस...
बायको... पत्नी... जीवनसाथी
अशा अनेक नावाने जी जीवनात येते.
ती पूर्ण जीवन आई नंतर... वडीला नंतर...
जिच्यामुळे आपण आपले जीवन
यशस्वी करतो ती...
सर्वात समर्पक शब्द अर्धांगिनी.

घरदार सोडून ती आपल्या आयुष्यात येते
आणि ते घर ही आपलस करते ती,
अशा या सर्वगुणसंपन्न बायकोस
वाढदिवसाच्या  लाख लाख शुभेच्छा...!
प्रकट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा बायको...

️😘😘
 
प्रिय बायको या जीवनरूपी महासागरात
संकटरुपी कित्येक लाटा आल्या तरीही
त्याला तोंड देण्यासाठी माझ्या पाठीशी
खंबीरपणे उभी असणारी व्यक्ती...
वंदना...

वंदना आज तुझा वाढदिवस...
वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा...!
माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास असणे
हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे आणि
त्याच साथीमुळे आज माझ्यातला मी पूर्ण
आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे..!
वाढदिवसाच्या  लाख लाख शुभेच्छा...!
प्रकट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा बायको...

️😘😘 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments