सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life | Suvichar

 सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life | Suvichar | जीवनावर / आयुष्यावर सुंदर विचार  

न रडता तर 
कांद्याला ही कापता येणार नाही. 
मग हे तर जीवन आहे. 
आनंदातच कसा जाणार... 
संघर्ष तर करावाच लागणार...!
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts


नशिबाची मस्करी

सर्व रस्ते पूर्णतः मोकळेच आहेत... 
परंतु लॉंग ड्राईव्ह ला जाता येत नाही....!
हवा ही मोकळी आहे... 
पण मास्क शिवाय घेता येत नाही...!
हात ही अगदी स्वच्छ आहेत... 
तरीही हात मिळवता येत नाहीत...!
सोबत्या सोबत बसायला ही भरपूर वेळ आहे... 
तरीही बसता येत नाही...!
स्वयंपाका ची खूप आवड आहे.... 
परंतु खायला द्यायला कुणीही नाही...!
जे श्रीमंत आहेत, त्यांना पैसे खर्च करता येत नाही....!
आणि जे गरीब आहेत... पैसे नाहीत... 
त्यांना कमवता येत नाही....!
भरपूर वेळ आहे.... 
तरीही स्वप्नांना पूर्ण करता येत नाही...!
😕😕😕

नशिबाची मस्करी | हवा ही मोकळीच आहे पण मास्क शिवाय घेता येत नाही | सुंदर विचार

आनंदात राहण्यासाठी हे करा. 

स्वतःवर प्रेम करा.... 
तुलना करायचे टाळा.... 
चांगला आहार घ्या.... 
व्यायाम करा.... 
कृतज्ञ रहा... 
नेहमी हसत रहा.... 
संयम बाळगा.... 
सदैव दयाळू रहा.... 
व्यसने टाळा... 
स्वतःला माफ करा.... 
स्वतःवर विश्वास ठेवा....
💮🥀🌹🙆

आनंद-सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts


आनंद हा आपल्याला 
हसायला शिकवितो 
आणि 
समाधान जगायला शिकवितो.
💮🥀🌹🙆

आनंद-सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-छान-विचार


ज्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले जातात.... 
त्या ठिकाणी नशिबाला ही 
दुय्यम भूमिका स्वीकारून 
प्रयत्नांना योग्य तो सन्मान 
द्यावाच लागतो.
💮🥀🌹🙆

नसीब-सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts

सध्याचे दिवस खूप वाईट चालू आहेत... 
कुणाविषयी आपल्या मनात 
राग धरू नका. सर्वांना सांभाळून घ्या 
आणि आधार देण्याचा प्रयत्न करा.
💮🥀🌹🙆
एकत्र असतील... 
तर ते प्रेम नक्कीच 
जीवनभर टिकते.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-prem-nawara-bayko
 
एका मर्यादेपर्यंतच 
आपण दुःख - त्रास मनात ठेवतो. 
परंतु जेव्हा मन टूटने ना 
तेव्हा एक वेगळीच शांतता पसरते. 
कुणासोबत बोलावेसे वाटत नाही... 
भांडावेसे वाटत नाही... 
कुणावर हक्कही दाखवावासा वाटत नाही... 
कुणाला काही प्रश्नही विचारावेसें वाटत नाही... 
पण स्वतःला एक प्रश्न नक्कीच पडतो... 
हे माझ्याच बाबतीत का....?
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-दुःख-सहन-करतो

मनाला मनाची ओळख पटली की 
मैत्रीचे धागे आपोआपच एकमेकात 
गुंतले जातात. 
हे धागे इतके दाट असतात की 
वेळेवर रक्ताची नाती ही कमी पडतात.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-मनाचे-धागे


एखादा निर्णय चुकला... 
म्हणून तो व्यक्ती वाईट होत नसतो. 
कदाचित परिस्थितीने त्या व्यक्तीला 
चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले 
असेल. दुसऱ्याला चुकीचे समजण्यापेक्षा 
त्याची परिस्थिती समजून घेतली तर 
नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-निर्णय-परिस्तिथि

हे ही दिवस निघून जातील....! 

हे एक असे वाक्य आहे की... 
जे सुखात असतांना ऐकले 
तर  वाईट वाटते आणि 
जर दुःखात असतांना ऐकले 
तर चांगले वाटते....  
ज्यांना हा वाक्य कळला... 
त्यांनी आपले जीवन जिंकले समजा.
💮🥀🌹🙆

 
एकाचं वेळी आयुष्य मिळते....  
एकाच वेळी प्रेम होते.... 
एकाच वेळी मरण येते.... 
एकाच वेळी हृदय तुटते.... 
एकाचं वेळी सर्व काही होते.... 
मग वेळोवेळी आठवण का येते...?
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-आयुष्य-प्रेम-मरण
 
जर दुसऱ्या कडूनच 
अपेक्षा करत राहिलात... 
तर निराशा मिळते....  
आणि जर त्याच अपेक्षा 
स्वतःकडून ठेवल्या... 
तर त्या मधून ऊर्जा मिळते.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-आयुष्य-अपेक्षा


डीपी कितीही चांगला ठेवा
जर इमेज चांगली नसेल... 
तर किंमत शून्य....!
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-dp-image

जसे आहात तसेच राहा
जर सदैव लोकांच्या आवडीनुसार 
बदलण्याचा प्रयत्न कराल.... 
तर जीवन कमी पडेल...!
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-dp-image-आयुष्य
 
भावनांच्या तव्यावर 
स्वार्थाची पोळी भाजून घेणारी व्यक्ती... 
कधीच आपली नसतात. कारण... 
नात्यांचे प्याऊ त्यांना फक्त  
तहान लागल्यावरच दिसतात. 
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-dp-image-आयुष्य-नाते

आपला पाया मजबूत करा. 
आणि स्वतःला आर्थिक... मानसिक.... 
आणि शारीरिक दृष्टीने मजबूत करा. 
कारण जेव्हा मुळे खोलवर गेलेली 
असतात... तेव्हा अचानक येणाऱ्या 
वादळाची भीती वाटत नाही.
💮🥀🌹🙆
 
सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-dp-image-आर्थिक-शाररीक-मानसिक

कधी कुणाचा काळ असतो ...
कधी कुणाची वेळ असते...! 
आज हवेत उडणारा पालापाचोळा 
कधी एका काळची हिरवळ असते.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-जीवन-सुविचार

कोणत्याही गोष्टीची भीती 
तो पर्यंतच वाटते... 
जो पर्यंत तुम्ही ती करत नाही.
💮🥀🌹🙆
 
सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-suvichar-status

जर तुमच्या मनाचा आरसा 
पारदर्शक असणार, तरच.... 
तुमचा चेहरा सुंदर दिसणार...!
💮🥀🌹🙆
 
सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-suvichar-status-मनाचा-आरशा

ध्येय साध्य करणे 
किती कठीण असू द्या.... 
जर आत्मविश्वास असेल... 
तर अशक्य असे काहीच नाही.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-marathi-Suvichar-vb-good-thoughts-suvichar-status-आत्मविश्वास
 
खरे जीवन त्यालाच कळते... 
जो प्रवासातील धुळीला 
आपला उडवलेला गुलाल समजतो.
💮🥀🌹🙆
 
सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-जीवनावर-आयुष्यावर-सुंदर-विचार

वाणी आणि पाणी जपून वापरा 
वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ 
व पाण्यामुळे तुमच्या भविष्यकाळ 
सुरक्षित राहणार आहे.
💮🥀🌹🙆

सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-suvichar-status-जीवनावर-आयुष्यावर-सुंदर-विचार

कुणाचाही मी पणा काही 
शेवटपर्यंत टिकत नसतो...! 
कसला अभिमान... 
आणि कसला अहंकार... 
इथून जो तो रिकाम्या हातानेच 
परत जात असतो.
💮🥀🌹🙆
 
सुंदर-विचार-मराठी-Good-Thoughts-In-Marathi-On-Life-Suvichar-suvichar-status-जीवनावर-आयुष्यावर-सुंदर-विचार-VB

माझ्या वाचनात एक वाक्य आले होते की.... 
जर कोणतेही नाते जिवंत ठेवायचे असेल... 
तर संवाद एकमेव आणि महत्त्वाचा घटक असतो. 
परंतु मला असे वाटते की... ज्या नात्यांना 
जिवंत ठेवण्याची आवश्यकता भासते... 
ती केवळ बळजबरीचीच असतात. 
खऱ्या नात्यात संवाद नसला तरी चालेल 
परंतु सोबत असल्याची जाणीव मात्र 
नेहमी व्हायला हवी.
💮🥀🌹🙆
Post a Comment

0 Comments