Best Marathi Quotes On Life || चांगले विचार || Sunder Vichar || Good Morning Wishes Marathi

 Best Marathi Quotes On Life || चांगले विचार || Sunder Vichar || Good Thoughts In Marathi On Life || Good Morning Wishes In Marathi 

Best Marathi Quotes On Life || चांगले विचार || Sunder Vichar || Good Thoughts In Marathi On Life || Good Morning Wishes In Marathi
Best Marathi Quotes On Life || चांगले विचार || Sunder Vichar

╭════════════╮
    चांगले विचार       
🌙💞 शुभ सकाळ 💞🌙
╰════════════╯


🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

विश्वास ठेवा मित्रांनो...
जेव्हा आपण कुणासाठी
काहीतरी चांगले करीत असतो...
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगले घडत असते.
इतकेच की...
ते आपल्याला दिसत नसते.

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

  शुभ सकाळ 

🌴🌼🍀🌻🍀🌷🏵🌺🌿🌺🌷

उडत्या पक्ष्यांना
परत यायची घाई  नसावी
नेहमी डोळ्यात
नवी दिशा असावी.
घरट्याचे काय आहे
केंव्हाही बांधता येइल
क्षितिजांच्या पलिकडेही
आकाशात झेप घेण्याची जिद्द असावी.

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂याचे दु:ख  कधीच नव्हते की...
खुप वेळा मला परक्यांनी खडसावले....
परंतु आजही दुःख याचेच वाटते की...
नात्यांनीच अनेक वेळा फटकारले...!
                    😔
याचे दु:ख कधीही वाटले नव्हते की....
खुप वेळा इतरांनी निंदा केली.
खंत इतकीच कुठेतरी वाटत राहिली की...
घरच्यांनीच आपली खुप शोभा केली...!
                     😔
याचे दु:ख कधीच वाटले नव्हते की...
खूप वेळा माझा विश्वासघात केला,
दु:ख फक्त याचे वाटले की...
कुणीतरी आपल्यानेच विश्वास घातकी ठरविला...!
         😔

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂


चूक झाल्यावर साथ सोडणारी माणसे 
खूप असतात. परंतु... 
चुक कशाला झाली आणि 
ती कशा प्रकारे सुधारायची हे
सांगणारी खूप कमी माणसे असतात.

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂


समोरील माणसा सोबत 
सदैव चांगले वागा. 
तो माणूस चांगला आहे म्हणून नाही 
तर तुम्ही चांगले आहात म्हणून...!

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

समोरील माणसा सोबत चांगले वागा || शुभ सकाळ || Good morning wishes in marathi | Suvichar status | Motivational Line || सुंदर विचार || Good Thoughts In Marathi On Life || Quotes In Marathi On Life || VB Good Thoughts
      

मित्रांनो...
मास्क लावा... अथवा नका लावू.... तुमची मर्जी... 
😷 परंतु एवढे नेहमी लक्षात ठेवा....
सरकारसाठी तुम्ही फक्त एक आकडा  1   आहात
पण घरातल्यांसाठी तुम्ही काळजाचा तुकडा आहात.... 
🙏

 😷 🌻 शुभ सकाळ - काळजी घ्या 🌻 😷


🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂


एक अशी ओळ 
जीला उलटी वाचा किंवा सरळ वाचा 
दोन्हीही खूप छान वाटतात...

आहे जीवन तर मित्र आहेत 

😊


🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

 

ताकद आणि पैसा हे आयुष्याचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे.
आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो
पण मुळाशिवाय उभे राहू शकत नाही..
कारण जर मुळ कुजली... 
तर मोठ मोठे झाड ही पडून जातात... 
म्हणून नाती जपा.... 
कठीण प्रसंगी तेच कामी येतात....!

 🌿 शुभ सकाळ 🌿

 🌼🍀🌻🏵🌿🌺🍀🌷🙏🌹

✍✍✍✍✍✍✍✍

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

नाती जपा || Good morning wishes || Good Thoughts in marathi on life || Sunder vichar || Suvichar

🌺 जो पर्यंत श्वास सुरु आहे 
तो पर्यंत मस्त जगून घ्यावे
झाडालाही माहित नसते की... 
कोणते पान गळणार आहे.
🌹 जीवन म्हणजे.....! 
शोधला तर अर्थ आहे ......! 
          नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !
   शुभ सकाळ

🌴🌼🍀🌻🍀🌷🏵🌺🌿🌺🌷

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
वाईट दिवस आल्यावर कधीही खचून जाऊ नका... 
आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमंड करु नका
कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात.

     🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂


 

काही वेळा आयुष्यात 
संकटांचे इतके ढग दाटून येतात की... 
जर ते ढग पडले तर आपल्याला ते 
पेलावतील की नाही याची शंका येते... 
परंतु तुमची वेळ ठरविते   
की कोणते ढग पाडायचे आणि कुठले पुढें पाठवायचे..!

टायमिंग वेळेचे टायमिंग जीवनाचे

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂

 

आकृती नसली  तर आकार बदलतो....
स्वभाव नसला तर व्यवहार बदलतो...
इच्छा पूर्ण नाही झाली तर इथे 
"देव" ही बदलला जातो
माणसे चुका करण्यापूर्वी 
इकडे तिकडे बघतात
पण.... वरती बघने मात्र विसरतात.

🌺🌺🌺🌺 शुभ सकाळ   🌺🌺🌺

 💕

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
माणसाच्या मुखात गोडवा... 
मनात प्रेम... वागण्यात नम्रता... 
आणि हृदयात गरीबीची जाण असली की...
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...! 
😊👍

  शुभ सकाळ

   💕

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂


 

रस्त्याचे अंतर ते कितीही असले... 
तरी पण ते कसेही पार करता येते.
पण एक दुसऱ्या च्या मनात पडलेल अंतर  
पार करने फार कठीण असते.
सगळ्यांचे जीवन व्यस्त असते... 
परंतु त्या जीवनात दोन क्षण तरी प्रेमाने जगावे.
ते सगळ्यात स्वस्त असते...

🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning 
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂Post a Comment

0 Comments