25+ best Marathi Quotes On Life || सुविचार || सुंदर विचार || Motivational Line

 

25+ best Marathi Quotes On Life || सुविचार || सुंदर विचार || Motivational Line  

Good Thoughts In Marathi On Life 

covid-19-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-sunder-vichar-vb-vijay-bhagat
covid-19-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-sunder-vichar

सुंदर विचार 

👉 हरवलेल्या वस्तू सापडतील. 
       परंतु एकच गोष्ट अशी आहे की... 
एकदा हातातून निसटली... 
की कोणत्याही उपायाने 
परत मिळूच शकत नाही. 
आणि ते असते आपले जीवन. 

म्हणूनच मित्रांनो 

मनसोक्त जगा... 
आनंदी जगा... 
मास्क लावा... 
हात स्वच्छ धुवा.... 
सुरक्षित अंतर ठेवा....

🥀💚💛💜🥀

25+ best Marathi Quotes On Life || सुविचार || सुंदर विचार || Motivational Line  

सुंदर विचार

👉वेळ नाजूक आहे... 
जरा सांभाळून रहा.... 
हे युद्ध थोडे वेगळे आहे... 
लांब राहून लढा... 
खरे पहिले तर 
जीवनावश्यक काहीही नाही.... 
जीवनच आवश्यक आहे.... 
काळजी घ्या... 
आपली... आणि 
आपल्या कुटुंबाची...
 
🥀💚💛💜🥀

सुंदर विचार

👉 वेदनांना ही 
सहज लॉकडाऊन करता यावे... 
इतकेही जीवन सोपे नसते...

🥀💚💛💜🥀

25+ best Marathi Quotes On Life || सुविचार || सुंदर विचार || Motivational Line

 

सुंदर विचार

👉 तुमचा चांगुलपणाच 
तुमची ओळख आहे... 
नाहीतर तुमच्या नावाचे तर 
लाखों माणसे आहेत...!

🥀💚💛💜🥀

सुंदर विचार

👉 भरलेला खिसा तुम्हाला 
चुकीच्या मार्गावर नेऊ शकते... 
परंतु रिकामा खिसा तुम्हाला 
जीवनाचे भरपूर अर्थ समजाविते.

🥀💚💛💜🥀

सुंदर विचार

👉 जर आज कष्ट उत्पन्ना पेक्षा जास्त केले 
तर उद्या उत्पन्न हे कष्टा पेक्षा जास्त असणार.

🥀💚💛💜🥀

25+ best Marathi Quotes On Life || सुविचार || सुंदर विचार || Motivational Line

सुंदर विचार

👉 तुमच्यामध्ये थोडासा 
एटीट्यूड सुद्धा असायला हवा...
कारण लोकं करंट नसलेल्या 
तारेचा उपयोग 
कपडे वाळवण्यासाठी करतात....!

🥀💚💛💜🥀

सुंदर विचार

👉 जीवन जगायला पैसा जोडावा लागतो 
परंतु जीवन सुंदर करायला 
चार माणसे जोडावी लागतात... 
नुसतेच जीवन जगू नका... 
तर ते सुंदर करा.

🥀💚💛💜🥀

सुंदर विचार

👉 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती 
शक्तिवान नसतो... 
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती 
खरा शक्तिवान असतो. 

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life 

👉 आर्थिक आधारापेक्षा मानसिक आधार 
खूप महत्वाचा असतो. कारण... 
आर्थिक आधार दिलेला व्यक्ती 
एक वेळ लक्षात राहणार नाही...
परंतु मानसिक आधार दिलेला व्यक्ती 
कधीच विसरता येणार नाही.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 मित्रांनो... 
नशिबा सोबत लढायला मजा येत आहे.... 
नसीब मला जिंकू नाही देत आहे...
आणि मी हार नाही मानत आहे.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल... 
तर एकटे लढायला शिका.
सगळे व्यवस्थीत होईल. 
फक्त स्वतःला सांगत राहा की... 
जे काही माझ्यासोबत सुरु आहे... 
ते फक्त थोड्या वेळा पुरतेच आहे. 
अजून थोडे दिवस...

🥀💚💛💜🥀
25+ best Marathi Quotes On Life || सुविचार || सुंदर विचार || Motivational Line

Good Thoughts In Marathi On Life

👉 फुल वाळते.... गवत वाळते.... 
परंतु मैत्रीच्या पवित्र नगरीत 
झालेली ओळख कायम राहते... 
कधी हसायचे असते तर कधी रुसायचे असते... 
मैत्रीरूपी वृक्षाला जीवनभर जपायचे आहे.
शब्दापेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असते. 
मित्रतेचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.
 
🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 कोणालाही कमी लेखू नका कारण 
वेळ... परिस्थिती... आणि नसीब.... 
बदलायला वेळ लागत नाही.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. 
जर तुम्हाला जीवनामध्ये.... 
खूप संघर्ष करावा लागत असेल तर 
स्वतःला खूप नशिबवान समजा. 
कारण संघर्ष करण्याची संधी 
त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 चार चौघात आपली किंमत आहे तेवढेच बोलावे... 
किंमती पेक्षा जास्त बोलल्यास शब्द वाया जातात 
आणि किमतीपेक्षा कमी बोलल्यास विचार वाया जातात.
 
🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 एक लक्षात ठेवा... 
तुम्ही दुसऱ्यासाठी कितीपण विचार केला... 
परंतु... समोरचा 
फक्त स्वतःचाच विचार करीत असतो. 
हे लक्षात घ्या.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

 
👉 आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो 
ते आपले अस्तीत्व असते... 
आणि जे आपल्या माघारी चर्चिले जाते 
ते आपले व्यक्तिमत्व असते. आणि 
जर व्यक्तिमत्व स्वच्छ असेल तर 
आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी 
लोकांचा नमस्कार असतो...!

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 जरी माणसाने कितीही प्रयत्न केले तरी... 
अंधारात सावली... म्हातारपणात शरीर...
आणि जीवनाच्या शेवटच्या काळात पैसा.... 
कोणाचीच साथ देत नाही.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 एक व्यक्ती वीस – पंचवीस लोकांना 
दोन हाताने मारू शकत नाही...
परंतु तोच व्यक्ती दोन हात जोडूनी 
लाखो लोकांच्या हृदयात राज्य करू शकतो.   

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 तो व्यक्ती श्रीमंत नाही 
ज्याची पेटी पैशाने भरलेली असेल... 
खरा श्रीमंत तर तो आहे.... 
ज्यांची तेजोरी नात्यांनी भरलेली आहे.

🥀💚💛💜🥀
 

Good Thoughts In Marathi On Life

👉 मदत हि खूप महाग गोष्ट आहे.... 
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका... 
कारण खूप कमी लोकं मनाने श्रीमंत असतात.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 जीवनात प्रत्येक कठिन परिस्तिथिला 
सतत समोर जा... कारण 
दररोज पडत असलेल्या उन्हाने 
काही समुद्र आटत नाही.

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉जीभेला हाड नसते परंतु 
ह्रदय मोडण्या इतके मजबूत असते... 
त्यामुळे आपले शब्द सांभाळून वापरा....

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 खायला न घातलेली कुत्री आपल्यावर भुंकणार हे निश्चीत... 
परंतु खायला घातलेली कुत्री आपल्यावर भुंकायला लागली 
की ओळखायचे... आपला वाईट काळ चाललाय... 
आणि तो लवकर संपणार नाही.... हे निश्चित...!

🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 सुखाच्या शोधात 
लोक जीवनभर वणवण फिरतात.... 
थकल्यावर जाणीव होते की... 
समाधानातच सुख आहे.

🥀💚💛💜🥀
 

Good Thoughts In Marathi On Life

👉 अप्रामाणिक... विश्वासघातकी... आणि गद्दार 
लोकांशी हाथ मिळवणी करणारी लोकं 
समाजात ढीगभर असतात... 
प्रामाणिक माणसाकडे मात्र ह्याचा दुष्काळ असतो.

 🥀💚💛💜🥀

Good Thoughts In Marathi On Life

👉 कोणाच्या कमी.... तर कोणाच्या जास्त.... 
पण वेदना प्रत्येकाला असतात. 
कुणाच्या व्यक्त होतात...
तर कुणाच्या अव्यक्त राहतात...!

🥀💚💛💜🥀 

Good Thoughts In Marathi On Life || Motivational Line || 

Suvichar Status In Marathi || मराठी सुविचार || सुंदर विचार || 

Quotes  On Life In Marathi     

 

Post a Comment

0 Comments