मराठी प्रेरणादायी सुविचार - मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

नमस्कार.... 

या ब्लॉग वर आपले स्वागत आहे...

मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.

या मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचारसुविचार मराठीसुंदर विचारछान विचार

मराठी सुविचारसकारात्मक सुविचारसुविचार मराठी संग्रहसुंदर सुविचार मराठी

लहान सुविचार मराठी

Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,  Good thought , 

Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote, 

Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status , 

Suvichar Photos , 

संवाद-साधने-पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

फक्त कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या व्यक्ती विषयी

चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा...

जर का आपण स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्ती सोबत

संवाद साधुन मगच खात्री करा. 

नाती-जपा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे...

बोलताना शब्दांची उंची वाढवा

आवाजाची उंची नाही. कारण...

पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते...

विजांच्या कडकडाटामुळे नाही...!

जो-वाहतो-तो-झरा-मराठी-सुंदर-विचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जो वाहतो तो झरा असतो

आणि थांबते ते डबके असते...

डबक्यावर डास येतात...

आणि झऱ्यावर राजहंस...!

निवड आपली आहे...!

मराठी-विचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

कुणा वाचून कुणाचे काहीच डत नाही...

जरी हे खरे असले... तरी ही

कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

माणसे-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत...

आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत. 

नाती-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images-आपले
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात...

ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे...

तर ते तुम्हाला आपले मानतात म्हणुन...!

जीवन-आयुष्य-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

मोर नाचतांना सुद्धा रडतो...

आणि राजहंस मरतांना सुद्धा गातो...

दुःखाच्या रात्री कुणालाच झोप लागत नाही...

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

आनंदी-रहा-मराठी-प्रेरनादायी-सुविचार-सुंदर-विचार-marathi-suvichar-quote-in-marathi-vb-vijay-bhagat-good-thoughts

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

किती दिवसाचे हे जीवन असते...?
आजचे अस्तित्व उद्या नसते...

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय होईल...

ते कोणालाच माहित नाही. 
म्हणून नेहमी आनंदीच रहा.

जीवन-आयुष्य-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जीवनात कितीही चांगली कर्म करा....
कौतुक हे स्मशानातच होते...!

आदर-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जिथे आपला आदर नाही...
 तिथे कधीही जायचे नाही.

राग-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images-त्रास
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

ज्यांना रे सांगितल्यावर राग येतो...
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. 
जे नजरेतून उतरलेत

त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.

मदत-पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

आपल्या हातून

एखाद्याचे काम होत असेल तर...

ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा.
नेहमी दुसऱ्याला मदत करा...

दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.

मदत-पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

नेहमी स्वतः सोबत शर्यत लावा...

जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल....

आणि जर हारलात तर अहंकार हारेल.

वेळ-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

पाण्याने भरलेल्या तलावात

मासे किड्यांना खातात...

आणि जर तोच तलाव कोरडा पडला...

तर किडे माश्याना खातात. 
संधी सगळ्यांना मिळते...

फक्त आपली वेळ येण्याची वाट पाहा...!

आठवण--वेळ-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

एखाद्या
व्यक्तीजवळ आपल्या अशा

आठवणी ठेवून जा की नंतर....

जर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला...

तर त्याच्या ओठांवर थोडसे हसू आणि

डोळ्यात थोडसे पाणी नक्कीच ले पाहिजे...!

आयुष्य-जीवन-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

तुम्ही स्वतःच्या खांद्यावर

डोके टेकून रडू शकत नाही

आणि स्वतःच स्वतःला

आनंदाने मिठी ही मारू शकत नाही...!
जीवन म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे...!

मन-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते
आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या

मनात रुजवावे लागते...!

मराठी-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

वादळे जेव्हा येतात तेव्हा...

आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचे असते...
ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. 
वादळ महत्त्वाचे नसते. 
प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो 
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा...!

मराठी-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही.
परमेश्वराने सोन निर्माण केले...

चाफ्याची फुल सुद्धा त्यानीच निर्माण केली. 
मग त्याला सोन्याला चाफयाचा सुगंध 

नसता का देता आला...?

अपूर्णतेत ही काही मजा आहेच की...!

मराठी-सुविचार-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

दगडात
मूर्ती असतेच. त्याचा फक्त...

नको असलेला भाग काढून टाकायचा असतो.
आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा.
 माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका...!

राग-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. 
जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा साधे रहा.
 जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा.
 जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.

संधी-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा

प्रत्येक संधीच सोने करा. 
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. 
काहीजण त्यातून मोती काढतात...

तर काहीजण त्यातून मासे काढतात
तर काहीजण फक्त पाय ओले करतात...!
 हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे.
 फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे...!

संधी-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

तुम्ही कोणासाठी कितीही केले...

तरी ते कोठेतरी कमीच पडते. 
कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत... 
खोट गावभर हिंडून आलेले असते...!

प्रेमळ-माणसे-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images

मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

 प्रेमळ माणसे

तुम्हाला कधी वेदना देतील ही...

पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त

तुमची काळजी घेणे हाच असतो.

 जगातील कटू सत्य 
नाती जपणारा

नेहमी सर्वांपासून दुरावला जातो...!

पैसा-Marathi-Suvichar-Suvichar-in-Marathi-Language-Good-thought-सुंदर-विचार-सुविचार-फोटो-marathi-suvichar-with-images
मराठी प्रेरणादायी सुविचार -  मनापासून शांतपणे वाचा खरोखर छान वाटेल

नेहमी लक्षात ठेवा की...

आपल्याकडे असलेल्या

संपत्तीचा बडेजाव करू नका.
भरकटलेल्या जहाजात

कितीही पैसा असला तरी

पिण्याचे पाणी मिळत नाही.

जमिनीशी जोडलेले राहा.

Post a Comment

0 Comments