मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes in marathi

happy-birthday-wishes-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-birthday-wishes-marathi-मराठी-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत

प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना असेल तर...
ती म्हणजे मुलगी...!  कारण दोन्ही घरी प्रकाश देणारी...
आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करणारी मुलगीच असते.

चला तर मग आपल्या घरी जन्माला आलेल्या परीचे...
छोट्याश्या बाहुलीच्या जन्मदिवसाचे आनंदाने स्वागत करूया...
तिला तिच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊया...

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
happy-birthday-wishes-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-birthday-wishes-marathi-मराठी-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes in marathi 

जीवनात येणारा प्रत्येक दिवस
हा माझ्या परीचा असावा...
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा...
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे...
तुझ्या प्रयत्नांना नेहमी उदंड यश लाभावे...
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा...
परी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

happy-birthday-wishes-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-birthday-wishes-marathi-मराठी-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes in marathi 

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो...
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
नेहमी तुझ्या हृदयात तेवत राहो...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही...!

अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून
अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes in marathi 

तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस...
मम्मी - पप्पा ची छोटीशी बाहुली आहेस...!
तूच आमचे विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
happy-birthday-wishes-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-birthday-wishes-marathi-मराठी-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes in marathi 
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy Birthday 

happy-birthday-wishes-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-birthday-wishes-marathi-मराठी-शुभेच्छा-vb-good-thoughts-विजय-भगत
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Birthday Wishes in marathi 
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे.
युझ्या कशाला सीमा ना राहू दे. आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छाPost a Comment

4 Comments

 1. तू आमच्या जीवनातील एक
  सुंदर परी आहेस...
  मम्मी - पप्पा ची छोटीशी बाहुली आहेस...!
  तूच आमचे विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.

  Funny Birthday Wishes In Marathi

  ReplyDelete

Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box. Thank You